हसत खेळत (Hasat Khelat - Marathi Blog) येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी,
मी स्पायडरमॅन, आणी माझ्या या ब्लॉगवर तुमचे मनापासुन स्वागत आहे.
कालच मुंबईत दाखल झालो.
अमेरिकेच्या दुटप्पी धोरणाचा अगदी वीट आला होता. आणी खुप दिवसात न्यु यॉर्क च्या बाहेरही कुठे पडलो नव्हतो. मग ठरवले काही काळासाठी तरी न्युयॉर्क सोडायचे. कुठे जायचं ह्या विचारात असतानाच, "चलो मुंबई" असा आतून मोठय़ांदा आवाज आला. (माझ्या ’स्पायडर सेंस’ मुळे मला असे आतून आवाज येतच असतात, आणी त्यामुळे मला माझे निर्णय पटापट घेता येतात)
मग ...
पुढे वाचा. : मी स्पायडरमॅन बोलतोय