श्वसनाच्या प्रक्रियेत बहुतेक सर्व जीव - वनस्पती व प्राणी -दिवसरात्र कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडत असतात. त्याच्या जोडीला दिवसा झाडे प्रकाशसंश्लेषणाच्या प्रक्रियेतून ऑक्सिजनही बाहेर सोडतात.