घराच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर निघताना डाव्या बाजूला तुळस लावा. जर जगली नाही तर दुसरी लावा. असं तुळस फुलेपर्यंत करा. मनःशांती मिळेल आणि हा प्रयोग संपल्यावर (तुळस फुलल्यावर) स्वतःलाच एक चांगला अनुभव येईल.

बघा. पटत असेल तर करून आणि कळवा तुमचा अनुभव.

रोज तुळशीला पाणी घाला, हे लिहायचं विसरलोच होतो