केदार्जी , नासिर आपल्या नाना बरोबर कधी भिडला आहे का? चांगल्या दिग्दर्शका बरोबर ! कमल हसन, रजनीकांत हे फक्त दक्षिणेतले आणि फारतर तिथल्याच बदकांमधले राजहंस म्हणूया ! नासिर, नाना, ओम, हे बॉलीवूडचं नव्हे तर चांगली संधी मिळाली तर  जागतिक चित्रपटांतील हिरे शोभतील....