अतिशय आवश्यक अशी माहिती देत आहात. हार्दिक धन्यवाद!
"रक्षण करणारे" ते "राक्षस"
"दोषग्रस्त" म्हणजे "दुष्ट"
इत्यादी उपपत्ती जिज्ञासापूर्ती करणाऱ्या आहेत.
अशीच माहिती शेवटपर्यंत द्या.
मंत्रपुष्पांजलीचा तुम्ही स्वतः अनुवाद केलेला असल्यास द्या.
केलेला नसेल तर करून द्या ही नम्र विनंती!