मेणाहून मऊ आम्ही रामदास नाही

संत रामदासांनी म्हटले आहे की

भले तरी देऊ कासेची लंगोटी
नाठाळाच्या माथा हाणू काठी.

म्हणजे वेळ आली तर अंगावरची वस्त्रेही देऊ पण नाठाळपणा केला तर मात्र माथ्यावर काठी हाणू. या संदर्भात कै. श्री. सुरेश भट यांनी म्हटले आहे की

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी.