आपण आणखी एक मुद्दा मांडला आहेत ज्यात आपण दुवा / संदर्भ दिलेला नाहीत.मज्जातंतूच्या विकारावर औषधांचा किंवा उपकरणांचा परिणाम होत नसताना भजनाचा होतो / होऊ शकतो हे विधान पुढे समाजात बाळसे धरू नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना!