नाना आणि नसीर... अगदी मेजवानी होईल.
पण कमल हसनला रजनीच्या पंक्तीला कशाला बसवताय? "पुष्पक" सारखा काही प्रकार रजनी करू शकेल अशी कल्पनाही करवत नाही! कमल एक दर्जेदार कलावंत आहे यात काय शंका...