लोकहो,
न्युमेरिक (numeric) वा numerical साठी कोणता मराठी शब्द वापरता येइल?
वरदा
(इंग्रजी शब्दांची संख्या जास्त झाली म्हणून हे अनावश्यक वाक्य लिहित आहे. मात्र इंग्रजी भाषा उच्चानुसारिणी नसल्याने स्पेलिंग लिहिणे आवश्यक होते.)