आमच्या लहानपणी शाळेत शिकवला गेलेला एक श्लोक -
कलंक मतीचा झडो।विषय सर्वथा नावडो ॥
यावर पु. ल. देशपांडे यांना आलेली शंका: शाळेत इतके विषय शिकवत असतांना "विषय सर्वथा नावडो" असं सांगणारा श्लोक का म्हणायला लावतात?