नीता,

तुम्ही उल्लेख केलेल्या दोन्ही ओळी समर्थ रामदासांच्या नसून संत तुकारामांच्या आहेत.

संत तुकाराम म्हणतात, 'मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास नमवू ऐसे'

तेच म्हणतात,

भले तरी देऊ /कासेची लंगोटी/

नाठाळाचे काठी/ हाणू माथा/

नेमकेपणा असावा म्हणून निदर्शनास आणून दिले एवढेच.