राज ठाकरेंच्या हाती सत्ता येणे कदापिही शक्य नाही. कारण हा माणुस प्रामाणिक वाटला तरी " मराठी" मते विभागली जात आहेत याचा विचार कोणी केलेला दिसत नाही. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसे मुळे " भाजप शिवसेना " युतीला मोठा फटका बसला. त्यांच्या काही जागा थोडक्यात गेल्या. कारण "शिवसेनेची " मते मनसेच्या "झोळीत" गेली. काँग्रेसला याचा काहीच तोटा झाला नाही. कारण त्यांची मते " फिक्स 'असतात.

त्यामुळे " दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ " या उक्तीप्रमाणे " याही निवडणुकीत काँग्रेसला"लोण्याचा गोळा " मिळणार हे नक्की.