हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आज कंपनीतून निघायला उशीर झाला. माझ्या मित्राने मला बोपोडी पर्यंत त्याच्या दुचाकीवर सोडले. बोपोडीच्या बस स्थानकावरून (स्थानक वगैरे काही नाही. पण जिथे बस थांबतात त्यालाच इथे स्थानक म्हणतात) निगडीची बस पकडली. बसायला जागा नव्हतीच. मग मी पार पुढे, बस चालकाच्या मागे असणाऱ्या जाळीला धरून उभा राहिलो. नेहमी प्रमाणे वाहक म्हणजे कंडक्टर काही लवकर तिकीट मागायला आला नाही. ड्रायव्हर पण काही ...
पुढे वाचा. : पीएमपीएल म्हणजे जलद आणि उद्धट सेवा