गुंजारव येथे हे वाचायला मिळाले:
आज तू नाहीयेस. नुसताच कैक मैल उठून लांब गेला असतास तर मी एवढा पत्रप्रपंच मांडला नसता. पण आता जो गेलायस ते कायमचाच..
आणि इथे बसून मलाच सांगतोय मी, जे तुला शब्दांत कधीही सांगितलं नसतं.
तुला कधीही ’धन्यवाद, थॅंक्स, सॉरी’ असं म्हणलेलं आवडायचं नाही. मैत्रीत कसलं आलंय धन्यवाद देणं, क्षमा मागणं? मित्राचं उबदार ऋण असं काहीतरी ...
पुढे वाचा. : पिंपळपान