Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मित्रांनो,
‘फँटास्टिक फाईव्ह’च्या वाचकांना आपले लिखाण आमच्यापर्यंत पाठविण्याचे आव्हान केल्यानंतर आमच्याकडे आलेल्या पहिल्या कथेचे स्वागत. मृत्युंजय या आमच्या नियमित वाचकाने एक रोमांचक कथा आपल्यासाठी पाठवली आहे. ती कथा आम्ही आज प्रसिद्ध करत आहोत. तुम्हीही तुमचे लेख, कथा, टिप्स, लिस्ट्स या साईटसाठी पाठवू शकता. तुमच्या लेखांच्या प्रतिक्षेत…
कळावे आपले,
फँटास्टिक फाईव्ह.
—
अद्भूत
लेखकः मृत्युंजय
“प्रसाद?” कॅफेच्या बाहेरून एक आजोबा विचारत होते.
“या ना, मीच प्रसाद,” मी त्यांना आदराने आत बोलावत ...
पुढे वाचा. : अद्भूत (लेखकः मृत्युंजय)