कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


नमस्कार वाचक मित्रहो, तुम्हाला आता असे वाटत असेल की, हा विशाल माहिती तंत्रज्ञान शाखेत अभियांत्रिकी शिक्षण घेत असुन सुद्धा नुसतं अंतराळ या एकाच विषयावर एवढं का लिहीतोय ते, पण तुम्हाला सांगतो, मला ना त्याबद्दल एवढी जिज्ञासा आहे म्हणून सांगू शकत नाही! आणि हे एकच कारण आहे, या माझ्या अंतराळ विषयावरील लिखाणामागे….! आणि माझ्याप्रमाणेच असे अनेक लोकं आहेत, ज्यांना सुद्धा हे अंतराळाचे रहस्य नेहमी त्यांची उत्सुकता शिजत (किंवा शिगेला का म्हणा ना!) ठेवण्यास प्रोत्साहीत करत असतं…. आणि या विषयावर स्वछंदपणे अभिप्राय, प्रतिक्रियांसाठी असं व्यासपीठ ...
पुढे वाचा. : विश्वाचे प्रसरण- भाग १