गज़ाली.. येथे हे वाचायला मिळाले:

शेजारची रिद्धी गणपतीसाठी म्हणून कोल्हापूरला आली आहे. ती कराडला राहते आणि के.जी मधे आहे. बोबडं बोलत, आपल्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतल्यावर ती नेहमीच्या गप्पांकडे वळली.

" आमत्या शालेत शिवाजीराजे भोसलेंचा पिक्चर दाखवला " हातातल्या पेढ्याकडे निरखून पहात ती म्हणाली.

" म्हणजे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय तो ...
पुढे वाचा. : राजे