Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
Marathi Kadambari - Madhurani CH-22 गोची
Confrontation simply means meeting the truth head-on.
--- anonymous
पोटपूजा झाल्यावर गणेशने बाजाराच्या मैदानाच्या एका कोपऱ्यात असलेल्या महादेवाच्या मंदीरात जाण्याचे ठरविले. ते महादेवाचे मंदीर जुने असले तरी बरेच मोठे होते. मंदीराच्या आजूबाजूलासुध्दा बराच मोकळा आणि फुलांचे, फळांची झाडं लावलेला परिसर होता. एक मोठं लिंबाचं झाडं सुध्दा होतं. उन्हाळ्यात सावलीसाठी त्या झाडाचा फार उपयोग व्हायचा.
आणि आज तर बाजार आणि त्यातल्या त्या उन्हाळ्याचे रणरणते ऊन, लोकांनी त्या ...
पुढे वाचा. : - - गोची