दुष्काळाच्या सावटात उद्घाटनांनाचा महापुर यंदा ऑगस्ट महीना संपत आला तरी मान्सुन सरासरीपेक्षा कमी झाला आहे .देशभरात दुष्काळी परीस्थिती उद्भभवली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गाने आतापासुनच अन्नधान्याची साठेबाजी सुरु केली आहे. त्याचा व्हायचा तो परिणाम दिसायला लागला ... पुढे वाचा. : दुष्काळाच्या सावटात उद्घाटनांनाचा महापुरयंदा ऑगस्ट महीना संपत