Marathi मराठी येथे हे वाचायला मिळाले:

चिरंजीव निहारिका औक्षवंत हो !

माझी सोनू निहारिका | जणू छोटीशी बाहुली |
माझ्या बिरार कुळाची | उमलती सदाफुली || १ ||

माझी सोनू निहारिका | तिचे टपोरे हो डोळे |
आहे मिश्किल जराशी | दावी मुखी भाव भोळे || २ ||

माझी सोनू निहारिका | तिचे छान छान झगे |
राघू, मैना, भू भू, मनी | त्याच्यावरी तिचे सगे || ३ ||

माझी, सोनू निहारिका | तिचा साहेबी रुबाब |
जरासुद्धा न चालतो | थोडा रुमाल ख़राब ...
पुढे वाचा. : || आकाशकन्या * निहारिका ||