अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
शुक्ल यजुर्वेदाच्या एकविसाव्या अध्यायाच्या सुरवातीसच, वरूण किंवा पावसाच्या देवाची एक मोठी सुरेख प्रार्थना केलेली आहे. “हे वरूणा तू आमच्यावर त्वरित कृपावंत होऊन तुझ्या दयेला आम्हाला पात्र कर” अशी काहीशी सुरवात असलेली ही प्रार्थना, यजुर्वेद हा यज्ञाच्या वेळी म्हणण्याचा वेद असल्याने, यज्ञाच्या प्रसंगी केली जात असे.
आपल्यावर कोणतेही संकट येऊ घातले आहे असे वाटल्यावर, सर्व श्रद्धाळू जन आपल्या आपल्या श्रद्धास्थानांची ...
पुढे वाचा. : पावसासाठी वेदाचार्यांचा पिंप यज्ञ