काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


भारतिय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या कॅपॅब्लिटीज बद्दल फारच कमी बोललं कींवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतिय म्हणुन मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटंत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतिय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे स्टेटमेंट.. भारतिय नेव्ही किंवा एअरफोर्स यांच्या कॅपॅब्लिटीज बद्दल फारच कमी बोललं कींवा लिहिलं जातं. एक सामान्य भारतिय म्हणुन मला स्वतःला भारताच्या फोर्स बद्दल आकर्षण वाटंत आलंय. माझी स्वतःची पण इच्छा होती नेव्हीत जायची.. पण जमलं नाही.भारतिय नेव्हीच्या बाबतीत सुरेश मेहेतांचे ...
पुढे वाचा. : भारतिय नेव्ही