अदलाबदली करत राहाणे हे काही लोकांचे वेडच असते. सुधीरजी म्हणतात त्याप्रमाणे त्यामुळे अधिक प्रसन्नही वाटते हेही खरे.
छान, चुरचुरीत लेख. असेच आणखी लिहा.