यादी देणे असा नाही हे लेख वाचूनच समजते आहे.  चटकन जे सुचलं ते लिहिलं- जशी आपण मित्र-मैत्रीणीत एखाद्या विषयावर चर्चा करतो, तसं. त्यात तुमची चूक दाखविण्याचा उद्देश अजिबात नव्हता. तुम्हाला तसं वाटलं असेल तर क्षमस्व!

स्वाती