माझा भाऊ आणि मी एकदा गॅलरी धुवत होतो. मी त्याला म्हणलं, "ओत-ते पाणी".

तर तो म्हणाला "ओत ते पाणी" ( म्हणजे मी ओतू? ) की "ओतते पाणी" ( म्हणजे तू स्वतः ओतते आहेस? ) :)