नासिर आपल्या नाना बरोबर कधी भिडला आहे का? चांगल्या दिग्दर्शका बरोबर !
काही कळले नाही. पण हसू खूप आले. इथे भिडणे म्हणजे नक्की काय? ह्या भिडण्यात एकीकडे नासिर व चांगला दिग्दर्शक आणि दुसरीकडे आपला एकटा मराठी माणूस नाना असेल की काय. थोडक्यात नक्की काय म्हणायचे आहे? अशी ही कशी 'राजभाषा' असे? तुम्ही शुद्धलेखनाबाबत, सरमिसळीबाबत आग्रही असता असे वाटल्यामुळे हा लेखनप्रपंच.