माझे काट्यातले गीत, आणि जखमी अंतरा,
व्यथा मुकीच ही माझी, तुझा जुळे तानपुरा ।

माझी मुकी ही व्यथाच मला देईल आधार,
तुला मात्र आधाराला ठेव श्वासांत गंधार ।

फार आवडलं..!