कोरेपणासुद्धा तुझा मी वाचला...
तेथे मला उल्लेखले आहेस तू !
शेर आवडला. मक्ताही आवडला.
उगवून मी येईन ही खात्री तुला...?
आव्हान हे का पेलले आहेस तू ?
गझलेची ही द्विपदी मतल्याच्या टेकूवाचून उभी राहू शकत नाही. 'उगवून' शब्द वापरल्यामुळे मतल्याच्या संदर्भाविना ती अर्थहीन आहे, तेव्हा ती गझलेत असू नये असे वाटते.