तज्ञांच्या मते एखाद्या वर्षात होणाऱ्या मानवी मृत्यूमध्ये जर पुरूषांची संख्या जास्त असेल तर पुढच्या वर्षी जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये मुलांचे प्रमाण जास्त असते. जर मरणाऱ्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त असेल तर पुढच्या वर्षी जन्मणाऱ्या बालकांमध्ये मुलींचे प्रमाण जास्त असते.
 - ह्या तुमच्या विधानांच्या पुष्ट्यर्थ काही संदर्भ ( रेफरन्सेस) देऊ शकाल का?