प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार.
मुळात ही मोरोक्कन पाककृती आहे. यात काकडी चिरून टाकतात. काकडीमुळे चांगले ( रिफ्रेशिंग ) वाटते.
मी वर दिलेली कृती ही आपल्या महाराष्ट्रीयन-भारतीय पद्धतीनुसार दिली आहे. याला जर मेक्सिकन पद्धतीने बनवायचे असेल तर हेलोपिनो पेपर्स घालाव्यात. इटालियन पद्धतीने करायचे झाल्यास ऑलिव्ह ऑइल, ऑलिव्ह्ज, बसील पार्सली घालावी. आपापली आवडीनुसार यात बदल करावेत.
अधिक माहिती येथे मिळेल: neareast.com
मुंबईत मॉल्स मध्ये कदाचित मिळत असेल असे वाटते. असल्यास बहुदा पास्ता, न्युडल्स जिथे ठेवलेले असतात तिथेच ठेवलेले असू शकेल.