anudinee येथे हे वाचायला मिळाले:
दिवस नेमका कधी सुरु होतो आणि कधी संपतो?
नाही हा प्रश्न वाचून तुम्हाला मी खुळा आहे अस वाटेल कदाचीत! परंतु खरच हल्ली मला हा प्रश्न वरचेवर सतावायला लागलाय. जेव्हा जेव्हा मी रेलवे तिकीट काढायला जातो तेव्हा तेव्हा तर माझ्या विचारांची गाडी हटकून या प्रश्नाशी येउन थांबते.
आता बघा, शनिवारी रात्री, म्हणजे २९ ऑगस्ट च्या रात्री १२:३० ला पुण्याला गाडीत बसायचे ...
पुढे वाचा. : दिवस नेमका कधी सुरु होतो आणि कधी संपतो?नाही हा प्रश्न वाचून