Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:


१. अफजलखान बलदंड, त्याला न्याहारीला रोज एक बकरा लागायचा. शिवाजीने त्या राक्षसाला वाघनखे पोटात खूपसून ठार केले.
२. दिल्लीहून औरंगजेबाच्या नजरकैदेतून शिवाजी राजे दक्षिणेस सुरक्षित आले (ही देवाची इच्छाच. तेच "अदृष्ट " )
३. ड्युक ऑफ़ वेलिंग्टन हा विशाल बुद्धीचा आणि अतुट धैर्याचा कडवा सेनानी होता. तो लढाईत समरभूमीवर गोळीबारांचा प्रचंड वर्षाव होत असतांना आपल्या सैनिकांना हिंमत देत फिरतो.
सैन्यातून हिंडतो. त्याच्या आजुबाजूला असलेले असंख्य शिपाई ...
पुढे वाचा. : देव आहे का? नियती