काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:
गॅरिडॊ नावाचा एक रिपिटेस सेक्स ऑफेंडर, ज्याला १९७१ साली ११ वर्षांची शिक्षा करण्यात आलेली होती, रेप आणि किडनॅपिंग करता. शिक्षा भोगुन बाहेर येतो, आणि पुन्हा जेल मधे जावे लागु नये असे वागण्याऐवजी पुन्हा एका मुलिला .. जेसी डूगार्ड ..वय वर्षं फक्त ११ ला,साउथ लेक येथुन किडनॅप करतो.ह्या माणसाशी म्हणे देव बोलतो..
त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी अगदी जंग जंग पछाडलं तरिही त्या मुलिचा पत्ता लागत नाही.. थोडे थोडके नव्हे तर पुर्ण १८ वर्षं. बरं किडनॅपिंग नंतर त्या मुलिला आपल्या घराच्या मागच्या अंगणात अजुन एका कोर्टयार्ड मधे मेक शिफ्ट टेंट्स मधे ह्या ...
पुढे वाचा. : जेसी डूगार्ड किडनॅपिंग-रेप