SHANKA SAMADHAN येथे हे वाचायला मिळाले:


सिध्द
सिध्द :साधकाची पुढची अवस्था !समर्थ म्हणतात :साधू वस्तू होउनि ठेला । साधू म्हणजे सिध्द ब्रह्मरूप
होतो .त्यामुळे त्याचे संशय नाहीसे होतात .मी देह आहे ही देह्बुध्दी उरत नाही .मी ब्रह्म आहे या निश्चया पासून तो ढळत नाही .याकारणे नि :संदेह श्रोती। साधू वोळखावा। । ५ -१० -३२ । ।
साधकामधील संदेह वृत्ती नाहीशी होते ,सिध्द नि :संदेह असतो .
संशयरहित ज्ञान । तेचि साधूचे लक्षण। । ५ -१० -१३ । ।
अत्यंत संशयरहित आत्मज्ञान हेच सिध्द्पण अंगी बाणण्याचे लक्षण आहे .
म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्चयाचे समाधान । तेचि सिध्दाचे ...
पुढे वाचा. : सिध्दसिध्द :साधकाची पुढची अवस्था !समर्थ म्हणतात :साधू वस्तू