आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:


पटकथा तयार होत असताना, अनेक वेळा पुनर्लेखन केलं जातं. संहितेमधले दोष काढून टाकणं, निवेदनशैली अधिक ओघवती करत नेणं, रचना बंदिस्त करणं, व्यक्तिरेखांमध्ये सर्व प्रकारचे तपशील वाढवत जाणं या सर्वांसाठी पटकथेचे अनेक ड्राफ्ट केले जातात. काम मेहनतीचं असलं, तरी आवश्‍यक असतं. या टप्प्याला घाई करण्यात किंवा फायनल ड्राफ्ट पुरेशा काळजीपूर्वक न पाहण्यात धोका असतो. या वेळी झालेलं दुर्लक्ष पूर्ण चित्रपटावर परिणाम करू शकतं. सैफ अली खानची प्रथम निर्मिती असलेला "लव्ह आज कल' हा अशा अपुऱ्या पटकथालेखनाचा बळी आहे.
"रोमॅंटिक कॉमेडी हा चित्रप्रकार त्या ...
पुढे वाचा. : "लव्ह आज कल' -अपुऱ्या पटकथालेखनाचा बळी