आल्हादक प्रतिबिंब! येथे हे वाचायला मिळाले:
परवाच निवडणूक कार्यालयात परत एकदा जाणं झालं. या परत एकदा असं लिहिण्याचा खरा अर्थ अकराव्यांदा-बाराव्यांदा जावं लागलं असा आहे. अर्थात अजून काम झालेलंच नाही. मुळात गेली लोकसभा निवडणूक आमची मुंबईत आल्यानंतरची पहिलीच. त्यामुळे नव्याने मतदार ओळखपत्र काढायची धांदल. धांदल म्हणजे त्या सरकारी लोकांची; आमची नाही. अगदी ते फॉर्म्स सबमिट करतानापासून बघतोय, धांदल, गडबड, गोंधळ, भांडण, बाचाबाची ह्याशिवाय दुसरं काही नसतंच. तरी आपण तसे सिव्हीलाईज्ड लोक म्हणून बरं, नाहीतर भोसकाभोसकी किंवा गोळीबारसुद्धा झाला असता अफगाणिस्तान ईश्टाईल.
फॉर्म्स सबमिट झाले. ...
पुढे वाचा. : माझा देश कसा चालतो…?