अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
एक वर्षापूर्वी, टाटांनी जेंव्हा नॅनो मोटर कार बाजारात आणली तेँव्हा त्यांना कदाचित कल्पनाही नसेल की आपण हे नवीन उत्पादन बाजारात आणून, एक नवीनच पायंडा पाडत आहोत. गेल्या वीस पंचवीस वर्षांत, भारतातल्या सर्व बड्या कंपन्या, कोणतेही नवीन उत्पादन बाजारात आणताना, ते कसे ‘लेटेस्ट’ आहे, ते परदेशात मिळणार्या उत्पादनांच्या कसे तोडीस तोड आहे, हे ग्राहकाच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करत असत. ग्राहकाची क्रयशक्ती विचारात घेतली तर ही उत्पादने अगदी वरच्या थरावर असणार्या ग्राहकांनाच परवडणारी असत. मोटर गाड्यांचे उदाहरण घेतले तर एक मारुती सोडली(कारण ...
पुढे वाचा. : रॉबिन हूड मार्केटिंग