भोमे काका,

माफ करा..... ऑपरेशन्स ह्याचा अर्थ अनेक रितीने काढता येतो. आपण स्वतः शब्दकोश घेउन बसलात तर ह्या शब्दांवरुन कित्येक अर्थ - जे आपण अभिप्रेत करित नाहीत तेही- निघतील.

सप्लाय चेन बाबतीत आपले समानार्थी शब्द पटण्या जोगे आहेत. त्यात वाद नाही.

परफोर्मन्स डिमेन्शन्स - चतुरस्त्र गुणवत्ता निकष किंवा कामाची चतुःसुत्री, (कामाच्या) मोजमापाची चतुःसुत्री ह्यांत फरक काहीच नाही.

प्रॉडक्टिव्हीटी ?  =  आपल्या सगळ्यांत आहे का ? असो..... कार्य करण्याची क्षमता म्हणजेच उत्पादन करण्याची क्षमता (ती मात्र भरपुर आहे) 

अहो भोमेकाका मग ह्या शब्दांबद्दल वाद कसला चाललाय तेच समजत नाही मला ? जरा समजावाल का ?  

माधव