सागर, संजोप राव, सौरभ, म्रू, शाहिस्तेखान, सुधीर, राज आणि सर्व वाचकांचे मनापासून आभार.
संजोप राव,
म्हणलं तर "भारतीय पुरुष"ह्याच विषयाबद्दल हे लिहिलय. कारण एक सरळ साधा (थोड्या फार फरकानं )मला आलेला तो अनुभव आहे. (माझं चिमुकलं अनुभवविश्व आणि सामान्य बुद्धिमत्ता / आकलन शक्ती आणि इतर ठिकाणच्या संस्कार, चालीरिती आणि संस्कृती ह्याबद्दल असलेली अनभिज्ञता लक्षात घेता. ) इतरत्रही पुरुषी मानसिकता अशी असेल असं मी खात्रीपूर्वक म्हणू शकत नाही. जगाची जास्त ओळख असणारे अनुभवी किंवा प्रगाढ व्यासंग असणारे (आपल्यासारखे)वाचक हे(च) ह्यावर काही "कमेंट" देउ शकतील.