खुसखुस हा पास्त्याचा एक प्रकार आहे हा संदर्भ मिळाला. पुढे काय? नुसता संदर्भ मिळवून पदार्थ करता येणार नाही.  खुसखुस बाजारात मिळाले पाहिजे. मिळाले की लिहा.  आमच्या बंगलोरमध्ये कुठेकुठे मिळू शकेल याचा अंदाज येईल.