अक्षरानंतर डॉट यू (.u) वापरून आता नुक्ता उमटवता येईल. मात्र नुक्ता देण्याचे संकल्पन नीट न केले गेल्याने सर्व आकारमानांत नुक्ता नीट दिसेलच असे नाही.