कळत नकळत येथे हे वाचायला मिळाले:


रात्र झाली तसा पावसाचा जोर अधिकच वाढला. गावात पुराच्या पाण्याची पातळी चढत होती. ’त्या’ भक्ताचे घरसुध्दा याला अपवाद उरलेले नव्हते. पाण्याची पातळी वाढली म्हणून तो घराच्या छपरावर चढला व परमेश्वराची आराधना करू लागला. गावातील, शेजार-पाजारचे लोक बोटीतून निघाले होते. त्यांनी त्यास छपरावर चढलेला पाहून बोटीत घेण्याचा प्रयत्न केला. “अरे बाबा, असा छपरावर ताटकळत बसू नकोस, आमच्या बरोबर चल ! आमच्या बोटीत तुझ्याकरिता थोडीशी जागा आहे. पाऊस आता वाढणार आहे. थोड्याच वेळात पाणी छपरापर्यंत पोहोचेल, ...
पुढे वाचा. : “परमेश्वरा ! मला वाचव रे !”