निमित्त येथे हे वाचायला मिळाले:


संकट आले स्वाइन
फ्लूचेरस्ते दिसू लागले
ओसजाईल त्याच्या तोंडी एकच
आषययंदा किती छान वाटतय!
स्वाइन फ्लूच्या संसर्गजन्य रोगाने पुण्याने पछाडले ते नेमके पुणेकरांच्या उत्साही सणात. ज्या सणासाठी काही मंडळी वर्षभर आखणी करतात. कांहीची उदरनिर्वाह या गणपती उत्सवाच्या काळातून बाहेत पडतो. आणि ज्या उत्सवाची मुहूर्तमेढ याच पुण्यात रोवली लोकमान्य टिळकांनी.तो गणेशोत्सव यंदा गर्दीविना. देखाव्यांशिवाय पहायला लागतोय याची खंत मलाही जाणवते आहे. पण काळानेच तुम्हाला रोखले ...
पुढे वाचा. : यंदा किती छान वाटतय!