नरेन्द्र प्रभू येथे हे वाचायला मिळाले:
मित्रहो स्वाईन फ्लूने जी काही दहशत माजवली आहे त्यामुळे अनेकांना श्वास रोखावा लागत आहे. बाजूचा माणूस शिंकाला किंवा खोकला तर आता पुढचा श्वास आपण घ्यायचा की नाही हा प्रश्न पडतो. मग काय श्वास रोखला जातो. घाईघाईने रुमाल नाकाला लावला जातो आणि न चुकता एक जळजळीत कटाक्ष त्या शिंकणार्यावर टाकला जातो. तो शिंकणारा मात्र दुसरी शिंक आळवण्यात मग्न असतो.
हा स्वाईन फ्लू कुणाला पर्वणी, कुणाला वर्गणी तर कुणाला खंडणी देणारा ठरला. आमच्या सौ साठी मात्र ही पर्वणी ठरली. मुलीच्या शाळेला अनपेक्षीत सुट्टी मिळल्याने आणि परीक्षा ...
पुढे वाचा. : प्रवास रंगे, स्वाईन फ्लू संगे