संपृक्त... येथे हे वाचायला मिळाले:

आधिच्या कवितांना दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
I think, Appeciation is the call of True Heart.I feel Satisfied to know that Majority of Blog Readers possese the same.
जुन्या दिवसात केव्हातरी सुचलेली अजून एक कविता इथे मांडत आहे.
मी तसा अतिशय भोळाभाबडा मुलगा आहे :D
अशाच भाबड्या आशांचा आणि निराशांचाही कल्लॊळ यात टिपला गेलाय असं मला वाटतं..


हरवून ...
पुढे वाचा. : अजून एक कविता..