डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग-५ पासुन पुढे

रात्रभर सणकुन पडल्यावर पाऊस आता थांबला होता. आकाशात नुकतेच फटफटायला लागले होते. तिघींचा चालण्याचा वेग कमालीचा मंदावला होता. एक तर त्यांना आता ९ तास झाले होते, परत जंगलातला चिखलाने भरलेला रस्ता, कित्तेक ठिकाणी चिखल तुडवत चालताना शरीरातील जास्तीची शक्ती खर्च पडत होती. कित्तेक ठिकाणी जोरदार वाहणारे ओढे असल्याने वेढा घेऊन पुढे जावे लागत होते अर्थात वेळेचा आणि शक्तीचा अधीक अपव्यय. पावसाने अंगातले कपडे ओले झालेले. पण त्याचबरोबर त्यांना आता जपुन चालावे लागत होते. जरा कुठे खुट्ट वाजले तर झुलु तर नसेल या विचाराने ...
पुढे वाचा. : जंगल क्विन – ६