काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


बिन चेहेऱ्याची माणसं मी तसा नविनच आहे ह्या ब्लॉगिंगच्या क्षेत्रात. जेंव्हा ब्लॉग सुरु केला तेंव्हा तर निटसं माहिती पण नव्हतं हा काय प्रकार आहे ते. पण इथे आल्यावर मात्र  सगळं कसं सुरळित झालं. लिहिणं पण जमायला लागलं.. अर्थात  असं माझं मलाच वाटतंय बरं कां.कारण सगळं आयुष्य गेलं इंग्रजीचा वापर करण्यात. अगदी खरं सांगतो, इथे ब्लॉगिंग सुरु करे पर्यंत मी गेल्या २५ वर्षात कधिच मराठीचं एकही वाक्य लिहिलेलं नव्हतं , त्यामुळे मराठी लिहितांना इंग्रजी शब्द येणं किंवा ह्र्स्व दिर्घाच्या चुका होणं सहाजिक आहे, तरी पण नेटाने लिखाण सुरु ठेवलंय आजपर्यंत ...
पुढे वाचा. : बिन चेहेऱ्याची माणसं.