मी शोधतो किनारा... येथे हे वाचायला मिळाले:

...आणि बंडूची काव्यप्रतिभा उफाळून आलीच. त्याचं असं झालं की,बंडू जालावर आपल्या जालनिशीवर काहीबाही खरडत असतो. आपण खुप दर्जेदार मराठी लेखन करतो असा बंडूचा एक गोड गैरसमज आहे. असो बापडा. तर आपल्या या दर्जेदार लेखन करणार्‍या बंडूने त्याच्या जालनिशीच्या उजव्या बाजुला एक जालखासुपकरण बसवलं आहे. जालखासुपकरण हा शब्द बंडूचाच बरं. कारण बंडू कटटर मराठी. तसे बंडूचे बरेच मित्र त्याला म्हणतात की त्याला हिंदी आणि इंग्रजी व्यवस्थित येत नाही. आणि ते लोकांना कळू नये म्हणून तो उगाचच मला मराठीचा अभिमान आहे म्हणून मी हिंदी किंवा इंग्रजी टाळतो असं गावभर सांगत ...
पुढे वाचा. : बंडू किंचित अनुवाद करतो...