आपण सुरुवातीचे जे वाक्य लिहिले आहे ते चुकीच्या कल्पनेवर आधारलेले वाटते. पुर्वीच्या काळी सर्व व्यवहार स्त्रीच्या हाती होते. पुरुषमंडळी फक्त अर्थार्जन करीते असत. बाकी सर्व व्यवहार स्त्रीच सांभाळत असे. आपली पुराणे याबाबतीत माहिती देतत‍यज्यावेळी लढाईत पुरुषांची हार होणे नक्की असे त्यावेळी स्त्रीने लढाईत भाग घेउन विजय मिळविला आहे. किंवा विजयास हातभार लावलेला आहे. उदा. रामायणातील कैकयीची दशरथ राजाला मदत. कालिकादेवीने केलेले राक्शसांचे संहार अशी अनेक उदाहरणे आहेत. पण या सर्वप्रकारांनी स्त्रीचे घरातील लक्श कमी झाले. व लढाईत हार झाल्यानंतर प्रतिपक्शाने स्त्रियांवर अत्याचार  करायला सुरुवात केली. यातुन. अनेक सामजिक प्रश्न उभे राहिले. या सर्व प्रश्नांवर तोडगा म्हणून त्यावेळेच्या समाजधुरिणांनी स्त्रीची बाहेरील कामे हळुहळू कमी करत आणली. व स्त्रीला फक्त " घराचे संगोपन " एवढेच काम ठेवले. याची चांगली फळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मिळाली स्त्रीवर झालेल्या अत्याचारांची अनेक उदाहरणे १९७१ च्या बांगला देशाच्या युद्धात पाहवयास मिळाली.

अता निसर्ग "स्त्रीपुरुष " समतोल राखेल असे सध्यातरी वाटत नाही. पण स्त्रीच्या घराबाहेर पडण्याने तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांच्या कहाण्या मात्र वाढत आहेत असे दिसते.