मी या कार्यक्रमाचा एकही भाग अजून पाहिलेला नाही. पण या कार्यक्रमाबाबत विविध वाहिंन्यांवरील बातम्या पाहिल्याकी या असल्या कार्यक्रमातून त्या सुत्रधाराला काय साधायचे आहे ते समजत नाही. व हा असला "टुकार " कार्यक्रम प्रायोजीत करणार्या कंपनीच्या "बुद्धीमत्तेची " कीव येते. हे असले कार्यक्रम प्रायोजीत करून त्या कंपनीचा "सेल " खरोखरीच वाढणार आहेका. का त्या "सुत्रधाराला " फार मोठी प्रसिद्धी मिळणार आहे. हेच समजत नाही.